“टोमणे, त्रास आणि…”, नागा चैतन्यच्या दुसरं लग्न तोंडावर असताना पहिली बायको सामंथाचं भाष्य, म्हणाली, “वाईट वाटतं…”
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर तीन वर्षांनी अभिनेता नागा चैतन्य आता त्याच्या आयुष्याची पुन्हा एकदा नवीन सुरुवात करत ...