Video : रजनीकांत यांच्या घरामध्ये पुराचं पाणी, चेन्नईमध्ये महागड्या परिसरात राहतात तरीही अशी अवस्था अन्…; व्हिडीओ व्हायरल
तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह आसपासच्या जिल्ह्यांना सोमवारी रात्रीपासून पावसाने झोडपले आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे सुरु ...