वडिलांचा विरोध, प्रेमविवाह अन्…; लग्नाच्या पाच वर्षांनी ‘या’ कलाकार जोडीचा घटस्फोट, अभिनेत्याचे पत्नीवर गंभीर आरोप
दिवंगत अभिनेते डॉ. राजकुमार यांचा नातू आणि अभिनेता राघवेंद्र राजकुमार यांचा मुलगा युवा राजकुमार याच्या वैवाहिक आयुष्यात खूप मोठं वादळ ...