किशोर कुमार व अलका याज्ञिक यांना पद्म पुरस्कार न मिळाल्याने सोनू निगमची नाराजी, म्हणाला, “अनेक दिवसांपासून कला सिद्ध करत आहेत पण…”
केंद्र सरकारने २५ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला ...