“हा सरस्वती आणि कलेचा अपमान”, मुख्यमंत्र्यांनी शो मध्येच सोडून जाण्यावर भडकला सुप्रसिद्ध गायक, म्हणाला, “आदर करत नसाल तर…”
कोणत्याही कलाकारासाठी तो ज्याच्यासमोर आपली कला सादर करत आहे, तो त्याच्यात रमून जाणे ही सन्मानाची बाब असते. बॉलिवूडमधील अशा अनेक ...