“चेहऱ्यावरील सुरकुत्यांचा…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची आजीसाठी खास पोस्ट, म्हणाली, “तिच्या संस्कारामध्ये वाढले आणि…”
‘वैजू नं. १’, 'देवमाणूस' यांसारख्या मालिका व 'बिग बॉस मराठी' कार्यक्रमांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील. सोनालीने या ...