“तुला नक्की दाखवायचंय काय?”, सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, “तुम्हाला काय वाटतं की…”
मराठी सिनेसृष्टीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी. लाडकी अप्सरा म्हणत सोनालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. निरागस अभिनय, उत्तम ...