देहुगावची माती व तुळशीचं पण घेऊन सोनाली कुलकर्णीने घडवली बाप्पाची खास मूर्ती, अभिनेत्री म्हणाली, “आजी-आजोबांशी…”
गणेशोत्सवाला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणेशोत्सवाची लगबग सध्या सुरु आहे. सर्वच जण लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी ...