“धर्म बदलायला सांगितला?”, जातीबाह्य लग्नाच्या ट्रोलिंगवर सोनाक्षी सिन्हा स्पष्टच बोलली, म्हणाली, “माझा धर्म…”
Sonakshi Sinha Interfaith Marriage : सोनाक्षी सिन्हाने जून २०२४ मध्ये अभिनेता झहिर इक्बाल यांच्याशी लग्न केले. दोघांनीही नोंदणी पद्धतीने त्याचा ...