जब्याला शालू पटली! ‘फँड्री’ फेम राजेश्वरी-सोमनाथ यांचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “तुम्ही लग्न…”
दहा वर्षांपूर्वी आलेल्या 'फँड्री' या चित्रपटाची आजही चर्चा होते. या चित्रपटाच्या कथेने व चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. ...