“पुण्याचा जावई व्हायला आवडेल का?”, आदेश बांदेकरांच्या लेकाला प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, सोहम म्हणाला, “एवढं पुण्य…”
मराठी कलाविश्वात बांदेकर कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं. आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर हे दोघेही गेली अनेकवर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. ...