आदेश बांदेकरांची सून कशी असणार?, लेकाला प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, म्हणाला, “कशीही चालेल पण आईला…”
'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते आदेश बांदेकर यांचा स्वतःचा असा चाहतावर्ग आहे. आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंबही सिनेसृष्टीत ...