आदेश बांदेकरांच्या लेकाचं शिक्षण किती?, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत मराठी इंडस्ट्रीत करत आहे काम, म्हणाला, “माझं शिक्षण…”
कलाकार मंडळी जितके प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असतात तितकीच त्यांची मुलंही लोकप्रियता मिळवतात. कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबद्दल त्यांच्या मुलांबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना विशेष ...