तुझ्या रंगी सांज रंगली! नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या लग्नाचे Unseen Photo व्हायरल, शुभेच्छांचा वर्षाव
दाक्षिणात्य सुपरस्टारच्या नागार्जुन यांचा थोरला लेक म्हणजेच अभिनेता नागा चैतन्यने नुकतीच लग्नगाठ बांधली. हे लग्न हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये मोठ्या थाटामाटात ...