Video : होम हवन, पूजा अन्…; सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केलं स्वतःचं हक्काचं घर, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने कायमच जिंकतात. त्यामुळे ते प्रेक्षकांचे आपलेसे वाटतात. प्रेक्षक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून ...