“आम्हा दोघींना वेगळं करणारं…”, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर सूनेची पहिली पोस्ट, म्हणाली, “त्यांच्या मांडीजवळ बसून…”
Smita Deo Emotional Post On Seema Deo : हरहुन्नरी अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आजारपणाने वयाच्या ८१व्या वर्षी निधन झालं. ...