“सिनेमा जगवायचा असेल तर…”, चित्रपटगृहांत स्क्रीन न मिळण्यावरुन मनसे नेत्याची पोस्ट, मराठी निर्मात्यांना म्हणाले, “लवकरच…”
MNS Leader Amey Khopkar : चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही ही बोंब सर्वत्रच पाहायला मिळते. विशेषतः महाराष्ट्रात असूनही मराठी चित्रपटांना स्क्रीन ...