‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर दणक्यात साजरा झाला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस, अभिनेत्याचा प्रवास ऐकून कलाकारांनाही अश्रू अनावर
आजवर मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सिद्धार्थने अभिनयाच्या जोरावर स्वतःचा ...