“माझ्या माणसाकडे जायला…”, अलिकडे लग्न न टिकण्याच्या वाढत्या प्रमाणावर सिद्धार्थ चांदेकरचं भाष्य, म्हणाला, “कोणताच मुखवटा…”
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याने अभिनेत्री ...