“तीन वर्षांपूर्वी माझा अपघात झाला तेव्हा…”, दुसरं लग्न करण्यावरुन सिद्धार्थ चांदेकरच्या आईचं वक्तव्य, म्हणाली, “माझ्यासारख्या बाईने…”
Seema Chandekar : प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांच्या यादीत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचे नाव आवर्जून घेतलं जातं. मालिका, चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिका करत सिद्धार्थने ...