“बिकिनी घाल”, बायकोला विचित्र सल्ला देणाऱ्यावर भडकला सिद्धार्थ चांदेकर, म्हणाला, “तुमचे अहो घरी तुम्हाला…”
सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहणं कलाकार मंडळींना उत्तम जमतं. कलाकार विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत कलाकार चाहत्यांची वाहवाह मिळवतात. चाहतावर्ग ...