“बाईक चालवताना झोप लागली अन्…”, सिद्धार्थ चांदेकरचा झाला होता मोठा अपघात, पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाला, “काच हातात घुसली तेव्हा…”
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या विशेष चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २', 'ओले आले', 'श्रीदेवी ...