सुप्रसिद्ध मराठी अभिनेता बॉलिवूड चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार, मराठी मालिकांमध्ये केलंय काम, म्हणाला, “बड्या चित्रपटात मी…”
मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडकेने अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. नेबर्स, डायट लग्न, सॅड सखाराम यांसारख्या अनेक ...