लग्नाला तीन महिने पूर्ण होताच तितीक्षा तावडेने नवऱ्याबरोबरचा शेअर केला रोमँटिक व्हिडीओ, म्हणाली, “पुढचे आयुष्यही…”
मनोरंजन सृष्टीतील कलाकारांच्या लग्न सोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजा सावंत, मुग्धा वैशंपायन, गौतमी देशपांडे, स्वानंदी टिकेकर या अभिनेत्रींनबरोबरच ...