अदिती राव हैदरी-सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबंधनात?, अभिनेत्याने केला खुलासा, गुपचूप साखरपुडा केल्याबाबतही स्पष्टच बोलला, म्हणाला, “हा सोहळा…”
सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांनी काही दिवसांपूर्वीच तेलंगणामध्ये गुपचूप साखरपुडा सोहळा उरकला. जेव्हा अभिनेत्याने इंस्टाग्रामवर याबाबतचा खुलासा केला तेव्हा ...