वहिनीच्याच एक्स बॉयफ्रेंडसाठी वेडी होती श्वेता बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आता तिचं तोंडही बघत नाही, काय आहेत वाद?
बॉलिवूड सिनेसृष्टीत नेहमीच चर्चेत असणाऱ्या कुटुंबामध्ये बच्चन कुटुंबाचं नाव आवर्जून घेतलं जातं. बरेचदा हे कुटुंब त्यांच्यातील वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असतं. ...