Video : लेकाच्या चित्रपटाच्या प्रिमियरला सुनिल तावडेंचे डोळे पाणावले, आनंदाच्या भरात बायकोसह थिएटरमध्येच डान्स केला अन्…; व्हिडीओ व्हायरल
बऱ्याच कलाकारांची मुलंही त्यांच्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत पदार्पण करतात. तर काही कलाकारांची मुलंही वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशातच ...