“बिकिनी घातली म्हणून…”, ‘त्या’ सीननंतर श्रुती मराठेला नेटकऱ्यांनी नको नको ते सुनावलं, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “राधी ही ब्रावरी असं…”
मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आजवर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. विशेषतः महिला कलाकारांना त्यांच्या कपड्यावरुन, त्यांच्या राहणीमानावरुन ...