“मराठी वाचता येत नाही अन्…”, सुप्रिया पिळगांवकरांनी घेतला होता लेकीसाठी मोठा निर्णय, श्रियाने स्वतःच सांगितला किस्सा, म्हणाली, “शाळा बदलण्याचा…”
अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर ही सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडींपैकी एक जोडी आहे. या जोडीने आजवर अनेक चित्रपटातील अभिनयांमधून ...