‘लस्ट स्टोरीज’मधील इंटिमेट सीनबाबत अमृता सुभाषचा मोठा खुलासा, म्हणाली, “त्यावेळी माझा नवरा…”
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पडणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. नाटक, मालिका, चित्रपट यांसारख्या तीनही माध्यमांमध्ये महत्त्वपूर्ण काम करत ...