“एवढ्या मोठ्या आजारातून ते बाहेर पडले पण…”, अतुल परचुरेंबाबत बोलताना श्रेयस भावुक, म्हणाला, “खूप दुर्दैवी आहे की…”
आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्हीवरील मालिका गाजवणारे अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. ...