लग्नाच्या ९व्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याने श्रेया बुगडेसाठी बूक केली खास बोट, रोमँटिक फोटो समोर, म्हणाली, “सगळ्यात सुंदर…”
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. या कार्यक्रमातून श्रेया घराघरांत पोहोचली. या कार्यक्रमातील तिचा ...