शोएब मलिकने तिसऱ्यांदा थाटला संसार, थाटामाटात केलं लग्न, त्याची तिसरी पत्नी नेमकं काय करते?
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर घटस्फोटाच्या बातम्या कानावर येत असताना पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने तिसरे लग्न करत साऱ्यांना आश्चर्याचा धक्का ...