“दोन ते तीन महिने खूप कष्ट करत आहेस आणि…” सूनेसाठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या, “सूनबाई तुला…”
छोट्या पडद्यावर सासू-सूनांच्या जोड्या नेहमीच चर्चेत असतात. त्याचबरोबरीने खऱ्या आयुष्यातील सासू-सूनांच्या जोडीवरही चाहते भरभरुन प्रेम करतात. सिनेसृष्टीतील अशीच एक चर्चेत ...