शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या लग्नात मेघा धाडेचीच हवा, खास मैत्रिणीची रेशीमगाठ बांधली अन्…; म्हणाली, “आता चार हात…”
मराठी मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री शिवानी सुवे लग्नबंधनात अडकली. ३१ जानेवारी रोजी तिचा शाही लग्न सोहळा पार ...