प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव करतायत ४० वर्षे लहान अभिनेत्रीला डेट?, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
बॉलिवूड चित्रपटांतील प्रसिद्ध खलनायक गोविंद नामदेव यांना कोणत्याही ओळखीची तशी गरज नाही. आपल्या अनेक नकारात्मक भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली ...