शिवाली परबच्या नव्या घराबाहेरील आकर्षक नेमप्लेटने वेधलं लक्ष, सहकुटुंब गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ समोर, म्हणाली, “इतकी वर्ष भाड्याच्या घरात…”
सध्या मराठी कलाविश्वातील बरीच कलाकार मंडळी नवं घर, नवी गाडी घेत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करताना दिसत आहेत. अशातच आणखी ...