आशु-शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे येणार मोठं संकट, प्रोमो समोर येताच नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मालिकांची वाट…”
Shiva Serial New Promo : 'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. रोखठोक, रावडी, करारी, समंजस, मनमिळाऊ ...