नातू असावा तर असा! शिव ठाकरेने वाढदिवसाला आजीला दिलं मोठं सरप्राइज, बोटीमध्ये पार्टी, ताज हॉटेलमध्ये जेवण अन्…
Shiv Thakare Video : बऱ्याच जणांचं त्यांच्या आजीबरोबर खास बॉण्ड असलेलं पाहायला मिळतं. सर्वसामान्यांप्रमाणे विशेषतः कलाकार मंडळी आजीबरोबरच खास नातं ...