मृणालबरोबरचा फोटो शेअर करताच शिल्पा तुळसकरला केलं ट्रोल, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे पण…”
सध्या मराठी कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचा मोर्चा इतर भाषांमध्ये वळवला आहे. मराठीसह ही कलाकार मंडळी हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रमलेले दिसत ...