आई-वडिलांच्या निधनानंतर शिल्पा शिरोडकरची होती वाईट अवस्था, ‘बिग बॉस १८’मध्ये सगळंच सांगितलं, म्हणाली, “डिप्रेशनमुळे…”
छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस मराठी'चा १८वा सीझन सुरु झाला आहे. प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळी देखील 'बिग बॉस'च्या ...