“त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला…”, मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “खूप घाबरले आणि…”
न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल आल्यापासून, मल्याळम, तमिळ व तेलुगू चित्रपट उद्योगातील अनेक कलाकार लैंगिक अत्याचार आणि छळाच्या धक्कादायक प्रकारणांसह पुढे ...