मोठा धक्का! शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ED कडून ९५ कोटींपेक्षा अधिक संपत्ती जप्त, पुण्यातील बंगला व जुहूमधील घरही अडचणीत, नेमकं काय घडलं?
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा नवरा राज कुंद्रा यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या दाम्पत्याच्या अडचणी पुन्हा वाढताना दिसत ...