Video : पैठणी साडी, नाकात नथ अन्…; मराठी पुरस्कार सोहळ्याला शिल्पा शेट्टीची मराठमोळ्या अंदाजात रॉयल एन्ट्री, साडीने वेधलं लक्ष
मराठी सिनेसृष्टीतील 'झी चित्र गौरव' या पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'झी चित्र गौरव' सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार ...