“बिहारी रस्त्यावरचा गुंड…”, शत्रुघ्न सिन्हाच्या सासूबाईंचा लग्नाला होता विरोध, म्हणाल्या होत्या, “फिल्म इंडस्ट्रीतील…”
Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा याने नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पत्नी पूनम, मुलगी सोनाक्षी आणि जावई झहीर इक्बालबरोबर दिसले ...