ना मॉल, ना महागडी दुकानं; शशांक केतकर शॉपिंगसाठी बायकोसह पोहोचला थेट पुण्यातील ‘या’ ठिकाणी, व्हिडीओ तुफान व्हायरल
'होणार सून मी या घरची' मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांकने छोट्या पडद्यावर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष ...