करण जोहरच्या बिग बजेट सीरिजमध्ये शशांक केतकरची वर्णी, स्वतःच पोस्ट शेअर करत म्हणाला, “भूमिका लहान आहे पण…”
अभिनेता शशांक केतकरने त्याच्या अभिनयाने साऱ्या प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. आजवर शशांकने कित्येक मालिका, चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. ...