पार्लरमध्ये घेऊन गेला, हेअरकट केला अन्…; शशांक केतकरने आईचा असा साजरा केला वाढदिवस, म्हणाला, “आई होणं सगळ्यात अवघड…”
Shashank Ketkar Mother : ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकरला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील ...