“ठाणे महानगरपालिका झोपेच्या शोधात”, कचरा प्रकरणी शशांक केतकरची पुन्हा एकदा पोस्ट, सत्य परिस्थिती दाखवत म्हणाला, “देश असाच घाण…”
मराठी अभिनेता शशांक केतकर हा मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनयाशिवाय सोशल ...