सेटवरील मेकअप मॅनसाठी धावून आला शशांक केतकर, व्हिडीओद्वारे सांगितली संपूर्ण व्यथा, मदतीचेही केलं आवाहन
मराठी कलाकार मंडळी ही नेहमीच त्यांच्या कामाव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकीसाठीही ओळखले जातात. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आपल्या क्षेत्राशिवाय समाजातील ...